MPSC Recruitment 2026 – Motor Vehicles Prosecutor, Group-A - मोटार वाहन अभियोक्ता गट अ पदासाठी 06 जागांसाठी भरती
MPSC Recruitment 2026 – Motor Vehicles Prosecutor, Group-A - मोटार वाहन अभियोक्ता गट अ पदासाठी 06 जागांसाठी भरती
MPSC Recruitment 2026: Recruitment for Motor Vehicle Prosecutor, Group-A
“As per the requisition received from the Home (Transport) Department of the Government of Maharashtra, applications are invited through the prescribed online method from qualified candidates for recruitment to a total of 06 posts in the cadre of Motor Vehicle Prosecutor, Group-A within the Motor Vehicle Department.”
MPSC Recruitment 2026: ‘मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ’ पदांसाठी जाहिरात
“महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार मोटार वाहन विभागातील मोटार वाहन अभियोक्ता, गट-अ या संवर्गातील एकूण ०६ पदांच्या भरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.”
Motor Vehicles Prosecutor, Group-A - मोटार वाहन अभियोक्ता गट अ भरती
पदाचा तपशील / Post Description :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | मोटार वाहन अभियोक्ता गट अ | 06 |
| Total | 06 | |
| जाहिरात क्र. / Advt.No. | 07/2026 . |
|---|---|
| जाहिरात / Advt.Notification PDF | Download PDF |
| परीक्षेचे नाव / Name Of Exam | मोटार वाहन अभियोक्ता गट अ |
| पदसंख्या / Total Posts | 06 जागा |
| पदाचे नाव / Name Of Posts | पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. |
| नोकरी ठिकाण / Job Location | महाराष्ट्र |
| शैक्षणिक पात्रता / Educational Qualification | शैक्षणिक अहर्ता : - 01) उमेदवाराकडे कायद्यातील पदवी (Degree in Law) धारण केलेली असावी अनुभव : 02) राज्य किंवा भारतीय विधी परिषदेने (Bar Council) प्रदान केलेले व्यवसाय प्रमाणपत्र (सनद) प्राप्त केल्यानंतर, वकील म्हणून किमान सात वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. महत्त्वाची टीप: वकिली व्यवसायाच्या अनुभवासाठी संबंधित न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. अर्ज करताना हे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. 03) पात्रता गणना करण्याचा दिनांक: तुमची शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचा कालावधी हा अर्ज सादर करण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण झालेला असावा. 05) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे विविध दावे करताना किंवा माहिती अद्ययावत करताना, अनुभवाच्या दाव्यानुसार पात्र होण्यासाठी उमेदवाराने 'Nature of Job' (कामाचे स्वरूप) मध्ये 'Advocate' असे नमूद करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास, ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. |
| वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) |
Age criteria as on : 01 July 2026.
01) किमान वय 19 वर्षे 02) खुला प्रवर्ग - 38 वर्षे पर्यंत सवलत 03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/ – 05 वर्षे सवलत. 03) PwBD – 07 वर्षे सवलत 04) EX-Serviceman - सेवा कालावधी अधिक 03 वर्षे सवलत. |
| निवड प्रक्रिया / Selection Process | उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल: 01) लेखी परीक्षा 02) मुलाखत 03) कागदपत्र पडताळणी 04) वैद्यकीय तपासणी |
| अर्ज शुल्क / Apllication Fees | 01) General(Open) : ₹ 719 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 449 /- |
| परीक्षेचा दिनांक / Date Of Examination | अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल |
| ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start | 20 March, 2026. |
| ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply | 09 April, 2026. (till 23:59 Hrs) |
| अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. | Online. Apply Online |
| अधिकृत वेबसाइट /Official Website | https://mpsc.gov.in/home Click Here |
Important Dates
| Event | Date |
|---|---|
| Notification Released | 18 March 2026 |
| Online Application Start | 20 March 2026 |
| Last Date to Apply | 09 April 2026 |
| Examination Date | अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल |
सूचना व अभिप्राय
आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.
अभिप्राय द्या