दहावी नंतर काय करावे? | Best Career Options After 10th
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो — आता पुढे काय करावे? योग्य करिअर निवडणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण यावर तुमचे भविष्य अवलंबून असते.

career-path_12343398

दहावी नंतर उपलब्ध करिअर पर्याय

  • Science / विज्ञान

    विज्ञान शाखे मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जवळच्या Junior College (11th Admission) साठी अर्ज करा

  • Commerce / वाणिज्य

    वाणिज्य शाखे मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जवळच्या Junior College (11th Admission) साठी अर्ज करा

  • Arts / कला

    कला शाखे मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जवळच्या Junior College (11th Admission) साठी अर्ज करा

  • ITI / औद्योगिक प्रशिक्षण

    ITI मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जवळच्या ITI College (औद्योगीक प्रशिक्षण संस्था मध्ये अर्ज करा )

  • Diploma / Polytechnic

    Polytechnic मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुमच्या जवळच्या Polytechnic College (तंत्रनिकेतन ) मध्ये अर्ज करा

  • Skill Based Courses

    Skill Based Courses म्हणजे असे कोर्सेस जे तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी आवश्यक कौशल्य (Skill) शिकवतात.

आता आपण प्रत्येक करिअर पर्याय बाबत माहिती घेऊ

विज्ञान शाखा / Science Stream

दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विज्ञान शाखा (Science Stream) निवडणारे विद्यार्थी प्रामुख्याने डॉक्टर, इंजिनिअर किंवा रिसर्च क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करतात. विज्ञान शाखा ही करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि संधींनी भरलेली आहे.अधिक माहिती साठी खालील बटन वर क्लिक करा.