MPSC Recruitment 2026 - Maharashtra Forest Service Main Examination 2025-महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मार्फत १४४ जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 - Maharashtra Forest Service Main Examination 2025-महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मार्फत १४४ जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 – Maharashtra Forest Service Main Examination 2025

The advertisement for the Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination 2025 (Advertisement No. 12/2025) was published on 18 March 2025 based on the requisition received from various departments of the Government. After the publication of the advertisement, an addendum (corrigendum) was issued on 8 January 2026 to include additional posts and cadres received through further requisitions from the Government. Accordingly, the result of the Maharashtra Forest Service Examination 2025 was declared on 4 March 2026. As per the result, the recruitment process will be conducted for a total of 144 posts for the Main Examination. The Maharashtra Forest Service Main Examination 2025 for candidates who qualified in the Preliminary Examination will be held from 5 May 2026 to 9 May 2026, and the examination will be conducted only at centers in Navi Mumbai district.

Applications are invited from candidates fulfilling the terms and conditions prescribed in this advertisement through the Commission’s online application system.

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2025 शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 12 2025 दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी पत्रानुसार प्राप्त पदांचा संवर्गांचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक आठ जानेवारी 2026 रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार महाराष्ट्र वनसेवा परीक्षा 2025 चा निकाल दिनांक चार मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे सदर निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी एकूण 144 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अहर्ता प्राप्त ठरलेल्या उमेदवारा करिता महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2025 दिनांक 5 मे 2026 ते दिनांक 9 मे 2026 या कालावधीत फक्त नवी मुंबई जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत

MPSC-Maharashtra Forest Service Main Examination 2025-महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५

पदाचा तपशील / Post Description :
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 वनक्षेत्रपाल , गट - ब 144
Total 144
परीक्षा वेळापत्रक / Exam Time Table :
परीक्षेचा दिनांक सत्र व विषय
सकाळ सत्र दुपार सत्र
०५ मे, २०२६ कृषी अभियांत्रिकी / रासायनिक अभियांत्रिकी / स्थापत्य अभियांत्रिकी / यांत्रिकी अभियांत्रिकी कृषी / पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान
०६ मे, २०२६ वनस्पतीशास्त्र प्राणिशास्त्र
०७ मे, २०२६ गणित सांख्यिकी
०८ मे, २०२६ भूशास्त्र वनशास्त्र
०९ मे, २०२६ रसायनशास्त्र भौतिक शास्त्र
जाहिरात क्र. / Advt.No. अधिसूचना क्रमांक : सी एम ए-०४२५/प्र. क्र.१४१/२०२५/जाहिरात क्रमांक : ००२/२०२६
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam Maharashtra Forest Service Main Examination 2025-महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५
पदसंख्या / Total Posts 144 जागा
पदाचे नाव / Name Of Posts वनक्षेत्रपाल , गट - ब
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification 01) वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या शास्त्र, कृषिशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यांपैकी कोणत्याही विषयातील सांविधिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा
02) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर.
03) विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधर उमेदवाराने विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
04) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक एफएसटी-०२/१५/प्र.क्र.१४६/फ-४, दिनांक ११ फेब्रुवारी, २०१६ नुसार इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकी तसेच संगणक विज्ञान व तंत्रज्ञान अभियांत्रिकी अशी अर्हता धारण करणारे उमेदवार वनक्षेत्रपाल पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
05) शासन पत्र, महसूल व वन विभाग, क्रमांक : एफएसटी-०२/२८/प्र.क्र.३६६/फ-४, दिनांक ८ सप्टेंबर, २०२२ अन्वये प्राप्त अभिप्रायानुसार खालील विद्याशाखेतील पदवीधर उमेदवार पदवीमध्ये गणित विषय घेऊन उत्तीर्ण झाले असल्यास व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान शाखेत असल्यास वनक्षेत्रपाल संवर्ग/पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील :
{(१) BE/B.Tech. Automobile Engineering (२) BE/B.Tech. Power (३) BE/B.Tech. Production (४) BE/B.Tech. Metallurgy and Material (५) BE/B.Tech. Textile (६) BE- Information Technology (७) BE- Instrumentation (८) B.Sc.- Biotechnology (९) B. Pharmacy (१०) B.Tech. - Food Science}
06) वनशास्त्र पदवी प्रवर्गाकरिता आरक्षित असलेल्या वनक्षेत्रपाल पदांकरिता वनशास्त्र पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद परिशिष्ट क्रमांक ६.३ मध्ये नमूद अर्हता धारकांमधून भरण्यात येतील
07) मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July 2025.
01) किमान वय 21 वर्षे
02) खुला प्रवर्ग - 38 वर्षे पर्यंत सवलत
03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/EX-Serviceman – 05 वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 544 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/EX-Serviceman/ PwBD : ₹ 344 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 05 May 2026 To 09 May 2026.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 30 March, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 13 March 2026
Online Application Start 16 March 2026
Last Date to Apply 30 March 2026
Examination Date 05 to 09 May 2026