MPSC Recruitment 2026 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ करीता दिनांक २९ जुलै, २०२५ रोजीच्या जाहिरातीद्वारे आणि दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ रोजीच्या शुद्धिपत्रकान्वये विविध संवर्गाची एकूण ६७४ रिक्त पदे विज्ञापित करण्यात करण्यात आली होती. विषयांकित परीक्षेची जाहिरात आणि शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या महसूल व वन विभागाकडून पत्र क्रमांक : आस्थाप-२०२४/१०११/प्र.क्र.२०७/मुद्रांक-१, दिनांक ०५ डिसेंबर, २०२५ द्वारे दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब संवर्गाचे एकूण ८४ पदांकरीता मागणीपत्र प्राप्त झाले आहे. जाहिरातीमधील परिच्छेद ४.२ मधील तरतूदीनुसार दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक संवर्गातील पदांचा समावेश महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये करण्यात येत आहे. २. शासनाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ७५८ पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-
MPSC Recruitment 2026 – महाराष्ट्र लोकसेवा आयोग - महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५
| पद क्. / Post No. | पदाचे नाव / Name Of Posts | पद संख्या / No. Of Vacancy |
|---|---|---|
| 1 | सहाय्यक कक्ष अधिकारी , गट - ब (अराजपत्रित ) | ०३ |
| 2 | राज्य कर निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) | २७९ |
| 3 | पोलिस उप निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) | ३९२ |
| 4 | दुय्यम निबंधक (श्रेणी - ०१ ) / मुद्रांक निरीक्षक ,क, गट - ब (अराजपत्रित ) | ८४ |
| Total | ७५८ | |
| जाहिरात क्र. / Advt.No. | जाहिरात क्रमांक ११७/२०२५ . दिनांक २९ जुलै २०२५ |
|---|---|
| जाहिरात / Advt.Notification PDF |
मूळ जाहिरात दिनांक २९ जुलै २०२५ Download PDF |
| शुद्धीपत्रक / Corrigendum |
शुद्धीपत्रक दिनांक १४ ऑगस्ट २०२५ Download PDF |
| शुद्धीपत्रक / Corrigendum |
शुद्धीपत्रक दिनांक २१ ऑगस्ट २०२५ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
परीक्षा दिनांक बदल - दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
लेखणीक आणि वेळ - दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ Download PDF |
| शुद्धीपत्रक / Corrigendum |
परीक्षा वेळापत्रक दिनांक ०८ डिसेंबर २०२५ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
परीक्षा प्रवेश प्रमाणपत्र दिनांक २६ डिसेंबर २०२५ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
उमेदवार साठी सूचना दिनांक३१ डिसेंबर २०२५ Download PDF |
| घोषणा /Announcements |
उत्तर तालिका हरकती सादर - दिनांक १२ जानेवारी २०२६ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
उत्तर तालिका हरकती सादर मुदतवाढ - दिनांक १६ जानेवारी २०२६ Download PDF |
| प्रसिद्धीपत्रक / Press Release |
कागदपत्रे अपलोड दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ Download PDF |
| शुद्धीपत्रक / Corrigendum |
शुद्धीपत्रक दिनांक ०६ मार्च २०२६ Download PDF |
