MPSC Recruitment 2026 – Deputy Superintendent, Group-A, Group of T. B. Hospitals, MCGM – उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहणमुंबई महानगरपालिका मार्फत 01 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 – Deputy Superintendent, Group-A, Group of T. B. Hospitals, MCGM – उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहणमुंबई महानगरपालिका मार्फत 01 जागांसाठी भरती

“As per the requisition letter received from the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), applications are being invited through the prescribed online process for the recruitment to the cadre of Deputy Medical Superintendent, Tuberculosis Hospital Group, Brihanmumbai Municipal Corporation, Group-A, under the establishment of the Tuberculosis Hospital Group within the Public Health Department of the Brihanmumbai Municipal Corporation.”

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून प्राप्त मागणीपत्रानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Deputy Superintendent, Group-A, Group of T. B. Hospitals, MCGM – उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहणमुंबई महानगरपालिका भरती

पदाचा तपशील / Post Description :
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ  01
Total 01
जाहिरात क्र. / Advt.No. ००४/२०२६.
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam उप वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-अ  परीक्षा २०२६
पदसंख्या / Total Posts 01 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location (मुंबई) महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अर्हता:- (i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सा शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस) आणि (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेची पदव्युत्तर पदविका
अनुभव:- क्षयरोग रुग्णालय समूह यांच्या आस्थापनेवरील
(i) प्रमुख वैद्यकीय अधिकारी या पदावरील २ वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव किंवा (ii) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावरील ५ वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव किंवा (iii) वैद्यकीय अधिकारी या पदावरील ८ वर्षांपेक्षा कमी नाही इतका अनुभव किंवा (iv) क्षयरोग रुग्णालयात ३ वर्षांपेक्षा कमी नाही इतका रुग्णालयीन व प्रशासकीय अनुभव.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July 2026.
01) किमान वय 18 वर्षे
02) खुला प्रवर्ग - 50 वर्षे पर्यंत सवलत
03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/ – 05 वर्षे सवलत.
03) PwBD – 05 वर्षे सवलत
04) EX-Serviceman - सेवा कालावधी अधिक 03 वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 719 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 449 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 09 April, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 18 March 2026
Online Application Start 20 March 2026
Last Date to Apply 09 April 2026
Examination Date अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल