MPSC Recruitment 2026 – Corrigendum regarding posts- Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2025 - शुद्धिपत्रक - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 एकूण 1741 पदांचा सुधारित तपशील.
MPSC Recruitment 2026 – Corrigendum regarding posts- Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2025 - शुद्धिपत्रक - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 एकूण 1741 पदांचा सुधारित तपशील.
-: Corrigendum :-
Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination – 2025
Advertisement No: 124/2025, Date: October 06, 2025
Through the advertisement dated October 06, 2025, for the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination – 2025, a total of 938 vacant posts were advertised. As per paragraph 4.2 of the advertisement, it was clarified that there is a possibility of changes/increases in the number of posts and reservations based on instructions from the concerned government departments, should revised/additional requisitions be received. Accordingly, based on additional/revised requisitions received from various government departments, the revised details of a total of 1741 posts in various categories to be filled through the Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination – 2025 are as follows:-
क्रमांक: सीएमए-०४२५/प्र.क्र.१४०/२०२५/जाहिरात दिनांक:- २५ मार्च, २०२६
शुद्धिपत्रक :-
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५
जाहिरात क्रमांक: १२४/२०२५, दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ करीता दिनांक ०६ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या जाहिरातीद्वारे एकूण ९३८ रिक्त पदे विज्ञापित करण्यात करण्यात आली होती. जाहिरातीमध्ये अंतर्भूत पदांकरीता शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्र प्राप्त झाल्यास पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल/वाढ होण्याची शक्यता आहे असे जाहिरातीमधील परिच्छेद ४.२ अनुसार स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त अतिरिक्त/ सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण १७४१ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.
Corrigendum regarding posts- Maharashtra Group C Services Combined Preliminary Examination 2025 - शुद्धिपत्रक - महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025 एकूण 1741 पदांचा सुधारित तपशील.
पदांचा सुधारित तपशील / Revised Details of Posts :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | उद्योग निरीक्षक | 9 |
| 2 | तांत्रिक सहाय्यक गट क | 4 |
| 3 | कर सहाय्यक | 73 |
| 4 | दुय्यम निरीक्षक | 125 |
| 5 | बेलीफ व लिपिक गट क नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | 3 |
| 6 | लिपिक टंकलेखक संवर्ग - (विविध प्रशासकीय विभागांनुसार) | 1527 |
| Total | 1741 | |
| शुद्धीपत्रक क्र. / Corrigendum No. | शुद्धिपत्रक : क्रमांक: सीएमए-०४२५/प्र.क्र.१४०/२०२५/जाहिरात दिनांक:- २५ मार्च, २०२६ |
|---|---|
| शुद्धीपत्रक / Corrigendum Notification PDF | Download PDF |
| जाहिरात / Advt.Notification PDF | Download PDF |
| परीक्षेचे नाव / Name Of Exam | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ |
| पदसंख्या / Total Posts | 1741 जागा |
| पदाचे नाव / Name Of Posts | पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. |
| नोकरी ठिकाण / Job Location | महाराष्ट्र |
| सूचना | पदसंख्या व आरक्षणामध्ये कोणताही बदल झाल्यास याबाबतचा तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच मूळ जाहिरातीमधील इतर अटी व शर्ती मध्ये कोणताही बदल नाही |
| अधिकृत वेबसाइट /Official Website | https://mpsc.gov.in/home Click Here |
सूचना व अभिप्राय
आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.
अभिप्राय द्या