MPSC Recruitment 2026 – Advt. No. 010/2026 Maharashtra Group-B Non-Gazetted Services Combined Main Examination 2025 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा — २०२५ विविध गट-ब (अराजपत्रित) संवर्गासाठी 758 जागांसाठी भरती

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा — २०२५ विविध गट-ब (अराजपत्रित) संवर्गासाठी 758 जागांसाठी भरती

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०२५

 

क्रमांक : सीएमए-०४२३/प्र.क्र.-१२८/२०२५/जाहिरात          जाहिरात क्रमांक : ०१०/२०२६
 
राज्य शासनाच्या सेवेतील विविध गट-ब (अराजपत्रित) संवर्गासाठी आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा — २०२५ करीता जाहिरात क्रमांक ११७/२०२५ दिनांक २९ जुलै, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून अतिरिक्त मागणीपत्रानुसार प्राप्त पदांचा / संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेत समावेश करण्यासाठी दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ व दिनांक ०६ मार्च, २०२६ रोजी शुध्दिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार सदर संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल दिनांक २३ मार्च, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून निकालाआधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा रविवार, दिनांक १७ मे, २०२६ रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :-
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Main Examination – 2025

 
No.: CMA-0423/P.K.-128/2025/Advertisement      Advertisement No.: 010/2026
 
For various Group-B (Non-Gazetted) cadres in the service of the State Government, Advertisement No. 117/2025 was published by the Commission on July 29, 2025, for the Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination – 2025. Following the publication of the advertisement, corrigendums were issued on August 14, 2025, and March 06, 2026, to include posts/cadres received through additional requisitions from the Government in the present examination. Accordingly, the result of the said Combined Preliminary Examination was declared on March 23, 2026. Based on the results, the Main Examination for candidates qualified for admission will be organized on Sunday, May 17, 2026, at district centers in Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai, and Pune.
 
Application Submission Process/Period: –
Applications are being invited through the Commission’s online application system from candidates who fulfill the terms and conditions prescribed in the present advertisement.

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा — २०२५

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 सहाय्यक कक्ष अधिकारी , गट - ब (अराजपत्रित ) ०३
2 राज्य कर निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) २७९
3 पोलिस उप निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) ३९२
4 दुय्यम निबंधक (श्रेणी - ०१ ) / मुद्रांक निरीक्षक ,क, गट - ब (अराजपत्रित ) ८४
Total ७५८
वयोमर्यादा / Age Limit
अ.क्र. संवर्ग वयोमर्यादा गणण्याचा दिनांक वय
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. कमाल प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी दिव्यांग उमेदवार
अमागास मागासवर्गीय / अनाथ/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ.
सहाय्यक कक्ष अधिकारी ०१ नोव्हेंबर, २०२५ १८ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
राज्य कर निरीक्षक १८ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
पोलीस उप निरीक्षक १९ ३१ ३४ ३६ ३६ ३६ ३६ अपात्र
दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक १८ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
जाहिरात क्र. / Advt.No. 010/2026
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा — २०२५
पदसंख्या / Total Posts 758 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतुल्य अर्हता.
02) मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
03)अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ज/माहिती स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 November, 2025.
वयोमर्यादा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. .
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
05) शारीरिक चाचणी (पोलिस उप-निरीक्षक साठी)
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 544 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 344 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 17 May, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 08 April, 2026. (from 14:00 Hrs)
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 22 April, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 07 April 2026
Online Application Start 08 April 2026
Last Date to Apply 22 April 2026
Examination Date 17 May 2026

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या