MPSC Recruitment 2026 – Additional Public Prosecutor, Group-A - अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ पदासाठी-सरकारी अभियोग संचालनालय मार्फत 244 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 – Additional Public Prosecutor, Group-A - अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ पदासाठी-सरकारी अभियोग संचालनालय मार्फत 244 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026: Recruitment for Additional Public Prosecutor, Group-A

“As per the requisition received from the Home Department of the Government of Maharashtra, online applications are invited for recruitment to the posts of Additional Public Prosecutor, Group-A in the Directorate of Government Prosecutions, through the prescribed online format.”

MPSC भरती २०२६: अतिरिक्त सरकारी अभियोक्ता  (गट-अ) पदांसाठी जाहिरात

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार सरकारी अभियोग संचालनालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता , गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

MPSC Recruitment 2026 – Additional Public Prosecutor, Group-A - अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ 

पदाचा तपशील / Post Description :
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ 244
Total 244
जाहिरात क्र. / Advt.No. 06/2026 .
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ
पदसंख्या / Total Posts 244 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01) उमेदवाराकडे कायद्याची पदवी (Degree in Law) असणे आवश्यक आहे.
अनुभव :
02) उच्च न्यायालयात (High Court) किंवा त्याखालील कनिष्ठ न्यायालयात (Subordinate Court) वकील म्हणून काम करण्याचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
महत्त्वाची टीप: वकिली व्यवसायाच्या अनुभवासाठी संबंधित न्यायालयाच्या माननीय न्यायाधीशांनी प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. अर्ज करताना हे प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.
03) अनुभवाच्या अटीमध्ये सवलत : जर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातील पुरेसे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर आयोग या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनुभवाच्या कालावधीची अट शिथिल करू शकतो.
04) पात्रता गणना करण्याचा दिनांक: तुमची शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाचा कालावधी हा अर्ज सादर करण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण झालेला असावा.
05) अनुभवाच्या दाव्याबाबत : ऑनलाइन अर्ज भरताना अनुभवाचा दावा करण्यासाठी 'Nature of Job' च्या रकान्यात 'Advocate' असे नमूद करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July 2026.
01) किमान वय 18 वर्षे
02) खुला प्रवर्ग - 38 वर्षे पर्यंत सवलत
03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/ – 05 वर्षे सवलत.
03) PwBD – 07 वर्षे सवलत
04) EX-Serviceman - सेवा कालावधी अधिक 03 वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 719 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 449 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 20 March, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 09 April, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 18 March 2026
Online Application Start 20 March 2026
Last Date to Apply 09 April 2026
Examination Date अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या