MPSC Recruitment 2026 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ मार्फत १३९ जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ मार्फत १३९ जागांसाठी भरती

शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५  जाहिरात क्रमांक १२/२०२५  दिनांक १८  मार्च २०२५  रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.  जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी पत्रानुसार प्राप्त पदांचा संवर्गांचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक ०८  जानेवारी २०२६  आणि दिनांक २०  फेब्रुवारी २०२६  रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल दिनांक २७  फेब्रुवारी २०२६  रोजी जाहीर करण्यात आला आहे सदर निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी एकूण १३९  पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अहर्ता पात्र  ठरलेल्या उमेदवारांकरिता राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२५ दिनांक २९  मार्च २०२६  ते २६  एप्रिल २०२६  या कालावधीत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल .

महाराष्ट्र लोकसेवा आयोग - राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५.

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) गट - अ ०४
2 सहाय्यक राज्यकर आयुक्त, गट - अ ७९
3 सहाय्यक कामगार आयुक्त, गट - अ ०१
4 सहाय्यक आयुक्त, गट - अ कौशल्य ,रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग ०२
5 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ २१
6 अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट - अ ०३
7 मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी , गट- ब ०३
8 सहाय्यक गट विकास अधिकारी, गट - ब १५
9 उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट- ब ०१
10 सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, गट- ब ०१
11 सहाय्यक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, गट- ब ०४
12 कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, गट- ब ०५
Total १३९
वयोमर्यादा / Age criteria
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक -१ जुलै, २०२५
किमान
अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ.
कमाल वय
अराखीव (खुला) मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ प्राविण्य प्राप्त खेळाडू
अराखीव (खुला)
प्राविण्य प्राप्त खेळाडू
मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ
माजी सैनिक /आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी
अराखीव (खुला)
माजी सैनिक /आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी

मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ
दिव्यांग उमेदवार
सर्व संवर्गासाठी
१८/१९ वर्ष
३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ ४५
पदानुसार शैक्षणिक पात्रता / Educational Qualification as per the post
अ. क्र. पदाचेनाव / Name Of The Post शैक्षणिक पात्रता / Educational qualification
1 सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-अ यांत्रिकी (मेकॅनिकल) किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकी मधील किमान चार वर्षाची पदवी. तसेच गिअर्स, हलकी मोटर वाहन,अवजड मालवाहू वाहन व अवजड प्रवासी वाहन चालक परवाना
2 उर्वरित इतर पदे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अहर्ता
जाहिरात क्र. / Advt.No. ००१/२०२६
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
पदसंख्या / Total Posts १३९ जागा
पदाचे नाव / Name Of Posts वरील टेबलमध्ये पदाचा तपशील दिला आहे / Detailed Post Discreption Given in above table
नोकरी ठिकाण / Job Location संपूर्ण महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक पात्रता वरील टेबल मध्ये दिलेली आहे / Educational Qualification mentioned in above table.
वयोमर्यादा / Age criteria. वरील टेबल मध्ये दिलेल्या प्रमाणे
निवड प्रक्रिया / Selection Process written examination and interview / लेखी परीक्षा आणि मुलाखत
अर्ज शुल्क / Apllication Fees मागासवर्गीय /आदुघ / अनाथ / दिव्यांग रु ३४४/- / Schedule Caste/Schedule Tribe/PwBD candidates (Divyangjan)/ Rs. 344/- आणि अमागास - रु ५४४/- All Other Candidates Rs. 544/-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 29 March 2026, 05,18,19 & 26 April 2026
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 14 March, 2026.
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here