Maharashtra Govt. Scholarship Exam 2026 - प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर -The Primary & Upper Primary Scholarship Examination (Std. 4th & 7th) 2026 - Admit Card
प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर
Maharashtra Govt. Scholarship Exam 2026 – The Primary & Upper Primary Scholarship Examination (Std. 4th & 7th) 2026 – Admit Card
Press Release
Reference: Scholarship Examination 2026 Notification No. MSCE/Scholarship/2025-26/6321, dated 30/12/2025
The Primary Scholarship Examination (Std. 4th) and Upper Primary Scholarship Examination (Std. 7th) will be conducted on 26/04/2026 across all districts of the state on the same day.
The admit cards for the said examination have been made available in the respective school logins from 27/03/2026 at 05:00 PM. Headmasters are requested to print the admit cards and distribute them to all examinees immediately.
All students and parents are urged to obtain their admit cards from the school headmaster.
महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती परीक्षा -२०२६ – प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ अधिसूचना जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२५-२६/६३२१, दि. ३०/१२/२०२५
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) ही दि. २६/०४/२०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. २७/०३/२०२६ रोजी सायं ०५.०० वाजता संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरीत करावे. सर्व परीक्षार्थी व पालक यांनी शाळा मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर
The Primary & Upper Primary Scholarship Examination (Std. 4th & 7th) 2026 - Admit Card
प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर
प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६-प्रवेशपत्र जाहीर
| परीक्षेचा तपशील / Details Of Examination | परीक्षा दिनांक / Date of Examination | ई - अॅडमिट कार्ड / E-Admit Card |
|---|---|---|
| प्राथमिक व उच्च प्राथमिक (इ. ४ थी व इ. ७ वी) शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ | २६ एप्रिल २०२६ | E-Admit Card |
| परीक्षेचे वेळापत्रक / Examination Time Table | Time Table | |
| प्रवेशपत्र सूचना / E-Admit Card Notification. | Click Here | |
| जाहिरात सूचना / Advertisment Notification Pdf : | Advt.PDF | |
| अधिकृत वेबसाइट / Official Website : | Click Here | |
परीक्षेचे वेळापत्रक
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)
रविवार दि. २६ एप्रिल, २०२६
| पेपर | विषय | प्रश्न संख्या | गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| १ | प्रथम भाषा | २५ | ५० | सकाळी ११.०० ते १२.३० |
| गणित | ५० | १०० | ||
| एकूण | ७५ | १५० | ||
| २ | तृतीय भाषा | २५ | ५० | दुपारी ०२.०० ते ०३.३० |
| बुद्धिमत्ता चाचणी | ५० | १०० | ||
| एकूण | ७५ | १५० |
सूचना व अभिप्राय
आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.
अभिप्राय द्या