CSMC Recruitment 2026 - छत्रपती संभाजी नगर महापालिका मध्ये गट क संवर्गातील पदांसाठी 222 जगांसाठी सरळ सेवा भरती

CSMC Recruitment 2026 - छत्रपती संभाजी नगर महापालिका मध्ये गट क संवर्गातील पदांसाठी 222 जगांसाठी सरळ सेवा भरती

छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेच्या आस्थापना वरील गट क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने खालील रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतन श्रेणी,  वयोमर्यादा,  वयोमर्यादा शिथिलता,  निवड पद्धत,  सर्वसाधारण सूचना,  अटी व शर्ती,  शैक्षणिक अहर्ता ,सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी,  पदनिहाय ऑनलाइन परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

CSMC Recruitment 2026 - छत्रपती संभाजी नगर महापालिका मध्ये गट क संवर्ग सरळ सेवा भरती

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३२
2 उप अग्निशमन केंद्र अधिकारी ०४
3 सहाय्यक सुरक्षा अधिकारी ०१
4 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक २४
5 स्वच्छता निरीक्षक १२
6 पशुधन पर्यवेक्षक ०७
7 चालक यंत्रचालक (ड्रायव्हर ऑपरेटर) १५
8 उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक ०६
9 अनुरेखक (ट्रेसर) ०९
10 अग्निशामक १००
11 रोखपाल १२
Total २२२
वयोमर्यादा / Age criteria
वयोमर्यादा गणण्याचा दिनांक - ३१ जानेवारी, २०२६
किमान
अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ.
कमाल वय
अराखीव (खुला) मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ प्राविण्य प्राप्त खेळाडू
अराखीव (खुला)
प्राविण्य प्राप्त खेळाडू
मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ
माजी सैनिक /आणीबाणी व अल्पसेवा राजधिष्ठ अधिकारी
अराखीव (खुला ) / मागासवर्गीय / आ. दु. घ. / अनाथ
दिव्यांग,भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्य (कमाल)अराखीव (खुला)/ मागासवर्गीय / अनाथ /आ दु घ/ अंशकालीन उमेदवार (कमाल
१८ ३८ ४३ ४३ ४३ ४५ ४५ ५५
जाहिरात क्र. / Advt.No. मनपा/आस्था ०१ /२०२६/१८७ दि. - १६/०२/२०२६.
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
पदसंख्या / Total Posts २२२ जागा
पदाचे नाव / Name Of Posts वरील टेबलमध्ये पदाचा तपशील दिला आहे / Detailed Post Discreption Given in above table
नोकरी ठिकाण / Job Location छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यक्षेत्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदांनुसार वेगवेगळी असल्याकारणाने जाहिरात सविस्तरपणे पहावी.
वयोमर्यादा / Age criteria. वरील टेबल मध्ये दिलेल्या प्रमाणे
निवड प्रक्रिया / Selection Process written examination / लेखी परीक्षा
अर्ज शुल्क / Apllication Fees खुला प्रवर्ग - १०००/- आणि मागासवर्गीय / अनाथ - रु ९०० /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेश पत्र याबाबत माहिती प्रसारित केल्या जाईल.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 18 March, 2026.
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://chhsambhajinagarmc.org/

Click Here