UPSC-Central Armed Police Forces (CAPF) (ACs) Examination, 2026

UPSC CAPF Recruitment 2026 : केंद्रीय सशक्त पोलिस दल मध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी ३४९ जागांसाठी भरती.

UPSC CAPF Recruitment 2026 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) हे देशाच्या अंतर्गत सुरक्षा व सीमा संरक्षणासाठी कार्य करणारे महत्त्वाचे दल आहे. यात BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB या दलांचा समावेश होतो. अधिकारी पदासाठी भरती Union Public Service Commission (UPSC) मार्फत Assistant Commandant (AC) परीक्षेद्वारे केली जाते.
 

सध्या CAPF AC Examination 2026 अंतर्गत 349 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांत पार पडणार आहे.

UPSC CAPF Recruitment 2026 : केंद्रीय सशक्त पोलिस दल भरती २०२६

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant) 349
Total 349
सशस्त्र दल नुसार पद संख्या / Force Wise Posts :
अ. क्र. सशस्त्र दल / Armed Forces पद संख्या / No. Of Vacancy
1 BSF 108
2 CRPF 106
3 ITBP 12
4 SSB 53
5 CISF 70
Total 349
Physical Eligibility
शारीरिक पात्रता / Physical Eligibility
लिंग
Gender
उंची
Height
छाती
Chest
वजन
Weight
पुरुष
Male
165 से.मी.
165 cm
81-86 से.मी.
81-86 cm
50 kg
महिला
Female
157 से.मी.
157 cm
46 kg
जाहिरात क्र. / Advt.No. EXAMINATION NOTICE NO. 08/2026-CAPF
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
पदसंख्या / Total Posts 349 जागा
पदाचे नाव / Name Of Posts असिस्टंट कमांडंट / (Asistant Commandant)
नोकरी ठिकाण / Job Location संपूर्ण भारत / All India
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification कोणत्याही शाखेमधून पदवी धारण केलेली असणे / Degree in any discipline
वयोमर्यादा / Age Limit 01 ऑगस्ट 2026 रोजी वय 20 ते 25 वर्षे दरम्यान ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ) Age On 01 Aug 2026 Between 20 to 25 Years Old ( SC/ST- 05 Yrs & OBC - 03 Yrs Relaxation.)
परीक्षेचे नाव / Name Of Examination केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2026 / Central Armed Police Forces (ACs) Examination, 2026
परीक्षा शुल्क / Exam Fees OPEN (General) / OBC: Rs - 200/- [SC/ST/Female candidate Exempted from Fees )
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 19 जुलै 2026 / 19 July 2026
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 12 March, 2026 till 18:00 hours
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://www.mha.gov.in/hi/about-us/central-armed-police-forces & https://upsc.gov.in/examinations/active-exams

Click Here
Examination Time Table
परीक्षेचे तपशील Examination Time Table
परीक्षा दिनांक:
19/07/2026

Paper – I
10:00 AM to 12:00 Noon
Paper – II
2:00 PM to 5:00 PM

Direct Important Links / महत्वाच्या लिंक्स