महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/मार्च-२०२६ मधे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षा व उच्च माध्यमिक (बारावी)प्रमाणपत्र परीक्षा चे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.