MPSC Recruitment 2026 – Maharashtra Electrical Engineering Services Main Examination 2025- Advt. No. 012/2026 -  महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२५  एकूण ११ जागांसाठी भरती.

MPSC Recruitment 2026 –  महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२५  एकूण ११ जागांसाठी भरती.

Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2025.

 

No.: CAE-0425/C.R.141/2025/Advertisement
Advertisement No.: 012/2026.
 
As per the requisitions received from various government departments, the Maharashtra Civil Services Gazetted Combined Preliminary Examination – 2025, Advertisement No. 012/2025, was published on March 18, 2025. Following the publication of the advertisement, a corrigendum was issued on January 08, 2026, to include additional posts/cadres based on further requisitions received from the government. Accordingly, the result of the Maharashtra Electrical Engineering Services Preliminary Examination 2025 was declared on April 15, 2026. Based on this result, the recruitment process for the main examination will be conducted for a total of 11 posts. Consequently, for candidates who qualified in the preliminary examination, the Maharashtra Electrical Engineering Services Main Examination – 2025 will be organized on May 16, 2026, only at the Navi Mumbai district center.
2. Application Submission Process/Period:
Applications are being invited through the Commission’s online application system from candidates who fulfill the terms and conditions prescribed in this advertisement.

महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – २०२५.

 

क्रमांक :सीएई-०४२५/प्र.क्र.१४१/२०२५/जाहिरात
जाहिरात क्रमांक : ०१२/२०२६.
 
शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५, जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ दिनांक १८ मार्च, २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणीपत्रांनुसार प्राप्त पदांचा/संवर्गाचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक ०८ जानेवारी, २०२६ रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२५ चा निकाल दिनांक १५ एप्रिल, २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालानुसार मुख्य परीक्षेसाठी एकूण ११ पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा- २०२५ दिनांक १६ मे, २०२६ रोजी फक्त नवी मुंबई जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल.
२. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया/कालावधी :-
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२५

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 सहाय्यक अभियंता - श्रेणी-२ ( विद्युत ) गट - ब (सार्वजनिक बांधकाम विभाग) ११
Total ११
वयोमर्यादा / Age Limit
अ.क्र. संवर्ग वयोमर्यादा गणण्याचा दिनांक वय
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. कमाल प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी दिव्यांग उमेदवार
अमागास मागासवर्गीय / अनाथ/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ.
सहाय्यक अभियंता - श्रेणी-२ ( विद्युत ) गट - ब (सार्वजनिक बांधकाम विभाग) ०१ जुलै , २०२५ १९ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
जाहिरात क्र. / Advt.No. 012/2026
जाहिरात / Advt.Notification PDF महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२५. - जाहिरात क्रमांक : ०१२/२०२६.

Download PDF
जाहिरात / Advt.Notification PDF शुद्धीपत्रक-महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ - ०८ जानेवारी २०२६ .
- जाहिरात क्रमांक : ०१२/२०२५ .

Download PDF
जाहिरात / Advt.Notification PDF महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२५ - १८ मार्च २०२५ .
- जाहिरात क्रमांक : ०१२/२०२५ .

Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - २०२५.
पदसंख्या / Total Posts ११ जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
02) मुख्य शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१३/(४५/१३)/भाग-१/तांश-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील अर्हता विद्युत अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E./B. Tech.(( Electrical and Power) (ब) B.E./ B. Tech. (Electronics and power)(क) B.E./ B. Tech.( Power System) (ड) B.E./ B. Tech. (Electrical and Electronics)
03) मुख्य परीक्षेकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.
04) अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवी धारकाने शैक्षणिक अर्हतेबाबतची अट मुख्य परीक्षेची माहिती/अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July, 2025.
वयोमर्यादा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. .
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : Fee: ₹ 544 /-+ 18% GST
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : Fee: ₹ 344 /-+ 18% GST
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 16 May, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 20 April, 2026. (from 14:00 Hrs)
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 04 May, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 17 April, 2026.
Online Application Start 20 April, 2026.
Last Date to Apply 04 May, 2026.
Examination Date 16 May, 2026.

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या