MPSC Recruitment 2026 – Advt. No. 011/2026 Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination - 2026 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ मार्फत विविध संवर्गातील 552 जागांसाठी भरती

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६ मार्फत विविध संवर्गातील 552 जागांसाठी भरती

Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination – 2026. 

 

Number: CMA-0426/Q.No.25/2026/Advertisement

Advertisement Number: 011/2026. 

For the recruitment of a total of 552 posts in the following categories under various departments of the Government of Maharashtra, the Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination – 2026 will be conducted by the Maharashtra Public Service Commission on Sunday, June 14, 2026, at a total of 37 district centers across Maharashtra.

Based on the results of the Combined Preliminary Examination, the date for the Main Examination will be announced separately for candidates who qualify to appear for it.

Applications are being invited through the Commission’s online application system from candidates who fulfill the terms and conditions prescribed in this advertisement.

The details of the posts to be filled through this examination in various categories are as follows:

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६. 

 

क्रमांक: सीएमए-०४२६/प्र.क्र.२५/२०२६/जाहिरात 

जाहिरात क्रमांक: ०११/२०२६

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण ५५२ पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६, रविवार, दिनांक १४ जून, २०२६ रोजी महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल.

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत परीक्षेतून भरावयाच्या विविध संवर्गातील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे :-

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६

पदाचा तपशील / Post Description :
पद क्. / Post No. पदाचे नाव / Name Of Posts पद संख्या / No. Of Vacancy
1 सहाय्यक कक्ष अधिकारी , गट - ब (अराजपत्रित ) ०६
2 राज्य कर निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) २३६
3 पोलिस उप निरीक्षक, गट - ब (अराजपत्रित ) ३१०
Total ५५२
वयोमर्यादा / Age Limit
अ.क्र. संवर्ग वयोमर्यादा गणण्याचा दिनांक वय
किमान अमागास / मागासवर्गीय / आ. दु. घ. कमाल प्राविण्य प्राप्त खेळाडू माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी दिव्यांग उमेदवार
अमागास मागासवर्गीय / अनाथ/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ. अमागास मागासवर्गीय/ आ. दु. घ.
सहाय्यक कक्ष अधिकारी ०१ ऑगस्ट , २०२६ १८ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
राज्य कर निरीक्षक १८ ३८ ४३ ४३ ४३ ४३ ४३ वयाच्या ४५ वर्षांपर्यंत
पोलीस उप निरीक्षक १९ ३१ ३४ ३६ ३६ ३६ ३६ अपात्र
जाहिरात क्र. / Advt.No. 011/2026
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२६
पदसंख्या / Total Posts 552 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
01)सांविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता.
02) पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे संबंधित संवर्गाकरीता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
03)अंतर्वासिता (Internship) किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे.
04) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 August, 2026.
वयोमर्यादा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे. .
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
05) शारीरिक चाचणी (पोलिस उप-निरीक्षक साठी)
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 394 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 294 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 14 June, 2026.
ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात दिनांक / Online Application Start 10 April, 2026. (from 14:00 Hrs)
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 30 April, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 09 April 2026
Online Application Start 10 April 2026
Last Date to Apply 30 April 2026
Examination Date 14 June 2026

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या