Advt. No. 118/2025 - Maharashtra Group-C Services Main Examination 2024 - Clerk-Typist Group-C, Tax Assistant Group-C & Belif And Clerk Group-C - Announcement regarding result of Skill Test

महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- 2024 मधील लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क - टंकलेखन कौशल्य चाचणी निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक - Advt. No. 118/2025.

Maharashtra Group-C Services Main Examination 2024.

Advt. No. 118/2025

 

No.: 1442/Group-C Combined/Clerk-Typist/2024/24 | Date: 02 April, 2026
-: Press Release :-
Subject: Regarding the results of candidates qualified and disqualified according to criteria in the Typing Skill Test for the cadres of Clerk-Typist (Group-C), Tax Assistant (Group-C), and Bailiff & Clerk (Group-C) in the Maharashtra Group-C Services Main Examination-2024.
Reference: Advertisement No. 118/2025
Independent lists of candidates who qualified or disqualified based on the criteria in the Typing Skill Test, conducted by the Commission on 26th and 27th February 2026 for the Maharashtra Group-C Services Main Examination-2024, have been published on the Commission’s website: https://mpsc.gov.in.
 

Among the candidates who qualified for the Typing Skill Test from the Main Examination of the respective cadre, those who were exempted from the Typing Skill Test will be considered for the final recommendation based on their merit in the Main Examination.

The results of the Typing Skill Test for the respective cadre are being declared subject to the judgments in various judicial cases filed in the Hon’ble Court / Hon’ble Tribunal.

महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- 2024 – Advt. No. 118/2025

 

क्रमांक :- १४४२/गट-क संयुक्त/लि.टं./२०२४/२४ | दिनांक:- ०२ एप्रिल, २०२६
-: प्रसिध्दीपत्रक :-
विषय :- महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- २०२४ मधील लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीत निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या निकालाबाबत.
संदर्भ :- जाहिरात क्रमांक – ११८/२०२५ आयोगाकडून दिनांक २६ व २७ फेब्रुवारी, २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२४ मधील लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीत निकषानुसार पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
 
प्रस्तुत संवर्गाच्या मुख्य परीक्षेतून टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीतून सुट देण्यात आली होती अशा उमेदवारांचा मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम शिफारशीकरीता विचार करण्यात येईल.
 
 प्रस्तुत संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.
 

महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- 2024 मधील लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क - टंकलेखन कौशल्य चाचणी निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक

Maharashtra Group-C Services Main Examination 2024 - Clerk-Typist Group-C, Tax Assistant Group-C & Belif And Clerk Group-C - Result of Skill Test
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- 2024 लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क - टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल
परीक्षेचा तपशील / Details Of Examination परीक्षा दिनांक / Date of Examination निकाल / Result
महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा- 2024 लिपिक टंकलेखक, गट-क, कर सहायक, गट-क व बेलिफ व लिपिक, गट-क - टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल 26th and 27th February, 2026 Result Notice
बेलिफ व लिपिक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी : Belif & Clerk (NQ)
बेलिफ व लिपिक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी : Belif & Clerk (Q)
कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांची यादी Tax Assistant(NQ)
कर सहायक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची यादी Tax Assistant(Q)
लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये अपात्र उमेदवारांची यादी Clerk-Typist (NQ)
लिपिक टंकलेखक - टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र उमेदवारांची यादी Clerk-Typist (Q)
मूळ जाहिरात /Main Advt. : Advt. PDF
मूळ जाहिरात प्रसिद्धीपत्रक / Main Advt. Corrigendum : Advt.Corrigendum
मुदतवाढ प्रसिद्धीपत्रक / Date Extention Corrigendum : Date Ext Corrigendum
पदसंख्या बदल प्रसिद्धीपत्रक / Change in No of Post Corrigendum : Post Corrigendum
अधिकृत वेबसाइट / Official Website : Click Here

सूचना व अभिप्राय

आपल्या वेबसाईटबाबत काही सूचना, सुधारणा किंवा अभिप्राय असल्यास कृपया आम्हाला कळवा. तुमच्या मौल्यवान अभिप्रायामुळे आम्ही सेवा अधिक उत्तम बनवू शकतो.

अभिप्राय द्या