MPSC Recruitment 2026 – Deputy Executive Health Officer, Municipal Service, Group-B, MCGM – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी,गट - ब ,महानगरपालिका सेवा, बृहणमुंबई महानगरपालिका,मार्फत 02 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 – Deputy Executive Health Officer, Municipal Service, Group-B, MCGM – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी,गट - ब ,महानगरपालिका सेवा, बृहणमुंबई महानगरपालिका,मार्फत 02 जागांसाठी भरती

“Online applications in the prescribed format are being invited for the recruitment of the post of Deputy Executive Health Officer, Municipal Services, Brihanmumbai Municipal Corporation, Group-B under the Public Health Department on the establishment of Brihanmumbai Municipal Corporation.”

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उप कार्यकारी आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-ब या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Deputy Executive Health Officer, Municipal Service, Group-B, MCGM – उप कार्यकारी आरोग्य अधिकारी,गट - ब ,महानगरपालिका सेवा, बृहणमुंबई महानगरपालिका भरती

पदाचा तपशील / Post Description :
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 उप कार्यकारी आरोग्य अधिकारी,गट - ब ,महानगरपालिका सेवा 02
Total 02
जाहिरात क्र. / Advt.No. ००५/२०२६.
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam उप कार्यकारी आरोग्य अधिकारी,गट - ब ,महानगरपालिका सेवा, परीक्षा २०२६
पदसंख्या / Total Posts 02 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location (मुंबई) महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification शैक्षणिक अहर्ता : -
(i) वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शल्यचिकित्सक शास्त्रातील पदवी किंवा भारतीय वैद्यक परिषद अधिनियम १९५६ च्या अनुसूची १ किंवा ३ मध्ये नमूद केलेली इतर कोणतीही अर्हता आणि
(ii) प्रतिबंधक आणि सामाजिक औषधशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची/संस्थेची सार्वजनिक आरोग्य या मधील पदव्युत्तर पदविका.
अनुभव:-
01) शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यामधील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी या समतुल्य पदावरील ५ वर्षांपेक्षा कमी नाही इतका आरोग्य प्रशासनामधील जबाबदारीच्या पदावरील अनुभव आवश्यक आहे.
02) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत १०० गुणांचा मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असावा.
03) उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत असावा.
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July 2026.
01) किमान वय 18 वर्षे
02) खुला प्रवर्ग - 45 वर्षे पर्यंत सवलत
03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/ – 05 वर्षे सवलत.
03) PwBD – 05 वर्षे सवलत
04) EX-Serviceman - सेवा कालावधी अधिक 03 वर्षे सवलत.
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 719 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/EX-Serviceman/ PwBD : ₹ 449 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 09 April, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 18 March 2026
Online Application Start 20 March 2026
Last Date to Apply 09 April 2026
Examination Date अधिकृत संकेतस्थळावर सूचित करण्यात येईल