MPSC Recruitment 2026 – Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2025 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ मार्फत २९६ जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2026 – Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2025 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ मार्फत २९६ जागांसाठी भरती

The Maharashtra Civil  Engineering Services Main Examination 2025 was initially announced through the Maharashtra Civil Services Combined Preliminary Examination 2025 Notification No. 12/2025 dated 18 March 2025, based on requisition letters received from various government departments. Following the publication of the advertisement, an additional requisition letter was received from the government, and accordingly, a corrigendum was issued on 8 January 2026 to include the newly requested posts/categories in the examination.

Accordingly, the result of the Maharashtra Civil  Engineering Services  Preliminary Examination 2025 was declared on 4 March 2026. Based on this result, the recruitment process will be conducted for a total of 296 posts through the Main Examination.

The Maharashtra Civil  Engineering Services  Main Examination 2025 for candidates who have qualified in the Preliminary Examination will be held on 16 May 2026 at district centers in Amravati, Chhatrapati Sambhajinagar, Nagpur, Nashik, Navi Mumbai, and Pune. Applications are being invited from candidates who fulfill the terms and conditions specified in the advertisement through the Commission’s online application system.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणी पत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात क्रमांक 12/2025 दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून प्राप्त अतिरिक्त मागणी पत्रानुसार प्राप्त पदांचा/संवर्गांचा प्रस्तुत परीक्षेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2025 चा निकाल दिनांक 04 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. सदर निकालानुसार मुख्य परीक्षेतून एकूण 296 पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानुसार पूर्व परीक्षेमध्ये अहर्ता पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2025 दिनांक 16 मे 2026 रोजी अमरावती, छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येईल. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2025 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५

पदाचा तपशील / Post Description :
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) गट-अ.( सार्वजनिक बांधकाम विभाग ) 28
2 सहाय्यक अभियंता श्रेणी -१ (स्थापत्य) गट - अ .( सार्वजनिक बांधकाम विभाग ) 86
3 सहाय्यक अभियंता श्रेणी -२ (स्थापत्य) गट - ब ( सार्वजनिक बांधकाम विभाग ) 182
Total 296
जाहिरात क्र. / Advt.No. अधिसूचना क्रमांक : सी एम ए-०४२५/प्र. क्र.१४१/२०२५/जाहिरात क्रमांक : ००३/२०२६
जाहिरात / Advt.Notification PDF Download PDF
परीक्षेचे नाव / Name Of Exam Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2025 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५
पदसंख्या / Total Posts 296 जागा
पदाचे नाव / Name Of Posts पदांचा तपशील वरील तक्त्यामध्ये दिलेला आहे.
नोकरी ठिकाण / Job Location महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता / Educational Qualification (१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता.
(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, क्रमांक संकिर्ण-२०१३/(४५/१३)/भाग-१/तांशि-२, दिनांक १८ ऑक्टोबर, २०१६ नुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत:-
(अ) B.E./ B. Tech.(Civil and Water Management) (ब) B.E. / B. Tech. (Civil and Environmental) (क) B.E./ B. Tech. (Structural) (ड) B.E./B. Tech. (Construction Engineering/Technology)
(०३) मराठी भाषेचे ज्ञाान असणे आवश्यक आहे
वयोमर्यादा / Age criteria (Maximum age limit relaxation) Age criteria as on : 01 July 2025.
01) किमान वय 18/19 वर्षे
02) खुला प्रवर्ग - 38 वर्षे पर्यंत सवलत
03) SC / ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/EX-Serviceman – 05 वर्षे सवलत.
03) PwBD – 07 वर्षे सवलत
निवड प्रक्रिया / Selection Process उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल:
01) लेखी परीक्षा
02) मुलाखत
03) कागदपत्र पडताळणी
04) वैद्यकीय तपासणी
अर्ज शुल्क / Apllication Fees 01) General(Open) : ₹ 544 /-
02) SC/ST/OBC/EWS/ORPHAN/SPORT PERSON/EX-Serviceman/ PwBD : ₹ 344 /-
परीक्षेचा दिनांक / Date Of Examination 16 May 2026.
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक / Last Date Of Apply 30 March, 2026. (till 23:59 Hrs)
अर्ज करण्याची पद्वधत / How To Apply. Online.

Apply Online
अधिकृत वेबसाइट /Official Website https://mpsc.gov.in/home

Click Here

Important Dates

Event Date
Notification Released 13 March 2026
Online Application Start 16 March 2026
Last Date to Apply 30 March 2026
Examination Date 16 May 2026